Photo Credit; instagram

Arrow

Shah rukh Khan : 'जवान'ला म्यूझिक देणाऱ्या तरुणाचं रजनीकांतसोबत नातं काय?

Photo Credit; instagram

Arrow

जवान चित्रपटाचा प्रिव्हयू प्रदर्शित झाल्यापासून सगळीकडेच याबद्दल चर्चा सुरू आहे. कास्ट, सीन, म्यूझिक... प्रत्येक गोष्टीची प्रशंसा केली जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जवानला म्यूझिक देणार 32 वर्षीय अनिरूद्ध रविचंदर आहे. त्याचे रजनीकांतसोबत खास कनेक्शन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनिरूद्ध फिल्मी बॅकग्राउंडमधून आहे. तो अभिनेता रवि राघवेंद्र आणि क्लासिकल डान्सर लक्ष्मी रविचंदर यांचा मुलगा आहे. तसंच रजनीकांतची पत्नी लता त्याची आत्या आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रजनीकांतचा भाचा अनिरूद्ध चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून शिकला आहे. नंतर म्यूझिक शिकण्यासाठी तो लंडनला गेला. तिथे स्वत:चा बॅंड सुरू केला.

Photo Credit; instagram

Arrow

अनिरूद्धने बहिण ऐश्वर्याच्या चित्रपटात बॅकग्राउंड म्यूझिक देऊन करिअरची सुरूवात केली. त्याचे पहिले गाणे धनुषने गायलेले व्हाय दिस कोलावेरी डी हे होते.

Photo Credit; instagram

Arrow

कमल हासनच्या विक्रम या चित्रपटाचे संगीतही अनिरुद्धनेच दिले होते. आता तो जवान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिग्दर्शक एटली यांनी यापूर्वी एआर रहमानला जवान चित्रपटाचे संगीत देण्याची ऑफर दिली होती. त्याच्या नकारानंतर अनिरुद्धला फायनल करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

अनिरुद्ध सध्या सिंगल आहे. पण त्याने यापूर्वी अभिनेत्री कीर्ती सुरेश, गायिका अँड्रिया जेरेमिया, जोनिता गांधी यांना डेट केलं आहे.

Video: झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं, ट्रेनमध्ये महिलांची तुफान हाणामारी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा