Photo Credit; instagram

Arrow

35 वर्षीय सुप्रसिद्ध डान्सरचा साखरपुडा, Liplock फोटो झाले व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलिबने बॉयफ्रेंड टोबियास जोन्ससोबत साखरपुडा केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लॉरेनच्या बॉयफ्रेंडने तिला समुद्रकिनाऱ्यावर फुलांची उधळण करत रोमँटिक पद्धतीने प्रपोज केलं.

Photo Credit; instagram

Arrow

टोबियासने लॉरेनला गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं आणि अंगठी घातली.

Photo Credit; instagram

Arrow

लॉरेनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

काही फोटोत कपल लिप लॉक करताना दिसत आहे तर काही फोटोत दोघे एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

लॉरेनच्या साखरपुड्याच्या फोटोंमध्ये तिचा आणि टोबियासचा क्यूट बॉन्ड दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करताना लॉरेनने तिच्या बॉयफ्रेंडसाठी एक सुंदर पत्र लिहिलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

लॉरेनने लिहिले, 'ऑफिशियली कायमच लाखो वेळा माझा होकार आहे. टोबियास, तू माझ्या स्वप्नांचा राजकुमार आहेस.'

Photo Credit; instagram

Arrow

35 वर्षीय लॉरेन, एक अमेरिकन डान्सर आणि अभिनेत्री आहे. ABCD या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. झलक दिखला जा 6 मध्येही ती सहभागी झाली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याच वेळी, लॉरेनचा बॉयफ्रेंड अभिनय जगाशी जोडलेला नाही. टोबियास जोन्स हा व्यवसायाने ब्रिटिश लेखक आणि पत्रकार आहे. 

Aditya-L1 यान सूर्याकडे झेपावणार, LIVE लाँचिंग पाहण्यासाठी असं करा रजिस्ट्रेशन

पुढील वेब स्टोरी