Photo Credit; instagram

Arrow

'ही' अभिनेत्री बनणार आई, कोणी विचारलं... तुझे लग्न झाले आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

36 वर्षीय बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या गर्भधारणेचा आनंद घेत आहे. लवकरच ती आई होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाच्या प्रेग्नेंसीला 9 महिने पूर्ण झाले आहेत. थोड्याच दिवसात तिच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. दरम्यान, तिने एक फोटो शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये सेल्फी घेत आहे. या बॅकलेस ड्रेसमधील अभिनेत्रीचा लूक आणि प्रेग्नेंसी ग्लो सुंदर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोमध्ये इलियाना बेबी बंप फ्लॉंट करतानाही दिसतेय. तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माय लिटिल' आणि कलिंगडाचा इमोजी शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाने शेअर केलेल्या फोटोवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर काही ट्रोल देखील करत आहेत. इलियाना डिक्रूझचे लग्न कधी होणार याचीच ट्रोल्सना अधिक चिंता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले, 'तू विवाहित आहे का?' दुसऱ्याने लिहिले, 'तुझे लग्न झाले आहे का?'

Photo Credit; instagram

Arrow

काही महिन्यांपूर्वी इलियानाने ती पार्टनरसोबत डिनर डेटवर जात असल्याचं सांगितलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

पण इलियानाने तिच्या जोडीदारासोबतची प्रेमकथा जाहीर केली नाही. तो कोण आहे, काय करतो याबद्दल कोणतीही माहिती नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी अशी बातमी आली होती की इलियाना कतरिना कैफच्या भावाला डेट करत आहे. मात्र, त्यात फारसं तथ्य नाही

मुंबईत पावसाचा कहर, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली.. पाहा VIDEO

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा