Photo Credit; instagram
Arrow
'देही वनवा पिसाटला!' 2 घटस्फोट, 2 मुलांची आई; अभिनेत्रीचा कातिलाना अंदाज
Photo Credit; instagram
Arrow
'कसौटी जिंदगी की' मधून घराघरात लोकप्रिय झालेली श्वेता तिवारी वयाच्या ४३ व्या वर्षी कहर करते. ती अनेकदा इंस्टावर फोटो शेअर करते.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतेच श्वेताने लाल हाय स्लिट ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले, जे पाहून सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या.
Photo Credit; instagram
Arrow
गोल्डन बुटी प्रिंट थाय हाय स्लिट स्कर्ट ब्रोकेडचा होता. यासह श्वेताने ऑफ शोल्डर ब्लाउज घातला होता.
Photo Credit; instagram
Arrow
कंबरेवर मोत्यांची साखळी कॅरी करत, गळ्यातही मोत्यांचा नेकपीसही घातला होता.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते वेडे झाले. एका चाहत्याने लिहिले, 'ही कधीच म्हातारी होणार नाही. ही खात्री आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
आणखी एका चाहत्याने लिहिले, 'हे उलटं आहे तिचं जसं वय वाढत आहे तशी ती आणखीनच तरूण दिसत आहे.'
RHTDM ची कन्सेप्ट आजही दियाला करते अस्वस्थ; म्हणाली...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!