Photo Credit instagram

Arrow

44 वर्षीय अभिनेत्रीचं प्रचंड बोल्ड फोटो फोटोशूट

Arrow
Arrow

44 वर्षीय लारा दत्ता खूप ग्लॅमरस आणि फॅशनेबल आहे . ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत अपडेट देत राहते.

Arrow

नुकताच लाराने एक फोटोशूट केला. ज्यामध्ये ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.

Arrow

फोटोंमध्ये लाराने काळ्या रंगाचा डीप नेक प्रिंटेड गाऊन घातला आहे. यामध्ये तिचा बोल्ड अंदाज दिसला

Arrow

लाराने तिच्या या गाऊनमध्ये काळ्या रंगाची नेट ब्रा ब्रा घातली आहे.

Arrow

बोल्ड आउटफिटसह लाराने रेड हॉट लिपस्टिक लावली आहे आणि केसांचे कर्ल्स करून मोकळे सोडले आहेत.

Arrow

लारा दत्ताचा हा लुक सोशल मीडियावर चर्चेत आहे. लाराचा हा लुक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Arrow

लारा दत्ताचा हा लुक सोशल मीडियावर चर्चेत आहे. लाराचा हा लुक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Arrow

लारा दत्ता आणि पती महेश भूपती यांना सायरा भूपती नावाची 11 वर्षांची मुलगी आहे.

Arrow

या फोटोंमुळे लाराच्या वयाचा अंदाज लावणं खूप कठीण आहे.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी