Photo Credit; instagram

Arrow

3 मुलांच्या आईने घटवलं 30 किलो वजन, आता पाहाल तर हैराणच व्हाल!

Photo Credit; instagram

Arrow

लंडनमध्ये राहणाऱ्या ४४ वर्षीय रॅचेल सॅकरडोटी या महिलेने ३० किलो वजन कमी केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ट्रान्सफॉर्मेशननंतर रॅचेलला पाहून कुणीही म्हणणार नाही की ती ३ मुलांची आई आहे.

Photo Credit; instagram

Arrow

३० किलो वजन कमी करण्यापूर्वी या महिलेने विवध डाएट आणि वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या पण काहीच फरक पडला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

५ फूट ५ इंच असलेल्या रॅचेलचं वजन ९० किलोवर पोहोचलं होतं, त्यामुळे तिला दिवसभर थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

Photo Credit; instagram

Arrow

संतुलित आहार म्हणजे काय हे माहीत नसल्यामुले ती जे मिळेल ते खात असे.

Photo Credit; instagram

Arrow

२०१८ मध्ये रॅचेल बाली येथे गेली होती, जेव्हा तिने स्वत:ला बिकिनीमध्ये पाहिलं तेव्हा तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

रॅचेलने हळूहळू तिचा आहार सुधारला आणि वर्कआउट रूटीनमध्ये बदल केला आणि यामुळे तिने दर आठवड्याला 1 किलो वजन कमी केले. 

Photo Credit; instagram

Arrow

पाच आठवड्यांनंतर, जिममध्ये हलक्या वजनापासून ट्रेनिंग सुरू केलं. ती आठवड्यातून तीन दिवस वेट ट्रेनिंग करायची. 

Photo Credit; instagram

Arrow

रॅचेल आहारात प्रथिने आणि फायबरच्या गोष्टी खात असे. मांसाहारात मटण आणि मासे खायची. 

Photo Credit; instagram

Arrow

हळूहळू तिचं वजन कमी होत गेलं आणि आता तिचं वजन 60 किलोच्या आसपास आहे.

तुम्हीही साथीदारापासून भावनिकदृष्ट्या दुरावताय? असं ओळखा

पुढील वेब स्टोरी