Photo Credit INSTAGRAM

Arrow

दुसऱ्या लग्नानंतर 44 वर्षीय अभिनेत्री दिसली टॉपलेस! चाहते म्हणाले,...

Arrow

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील भारतीय अभिनेत्री पवित्रा लोकेश हिने दुसरे लग्न केले. ज्यामुळे तिला लोक ट्रोल करत आहेत.

Arrow

सुप्रसिद्ध अभिनेते नरेश बाबू यांच्यासोबत पवित्राने दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. 

Arrow

सोशल मीडियावर पवित्राचा एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे, ज्याला पाहून चाहते सतत कमेंट करत आहेत.

Arrow

या फोटोत पवित्रा टॉपलेस आहे आणि तिच्या चेहऱ्यावर गोंधळ उडाला आहे. तिचा हा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Arrow

यूजर्संनी पवित्राच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. चाहते तिच्या फोटोवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

Arrow

44 वर्षीय पवित्रा लोकेश लग्नाआधी नरेश बाबूसोबत रोमँटिक होताना दिसली. 

Arrow

या कपलने त्यांचा लिपलॉक व्हिडीओ शेअर करून त्यांचे रिलेशन असल्याचे जाहीर करत लवकरच लग्नबंधान अडकू असे सांगितले होते.

Arrow

पवित्रा आणि नरेश यांच्यात 15 वर्षांचा फरक आहे. नरेश बाबू 59 वर्षांचे आहेत. त्या दोघांचं नुकतच लग्न झालं आहे.

Arrow

नरेश बाबू हे अभिनेता महेश बाबूचे सावत्र भाऊ आहेत. पवित्रासोबत त्यांचे हे चौथे लग्न असल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

Rinku Singh : एका सामन्याने बनला 'स्टार', पहा रिंकूच्या कुटुंबात कोण-कोण?

पुढील वेब स्टोरी