Aishwarya Rai Bachchan: अशी बदलत गेली ऐश्वर्या राय, पाहा तिचा लूक
Photo Credit: instagram
Arrow
ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि आकर्षक अभिनेत्र
ींपैकी एक आहे.
Photo Credit: instagram
Arrow
ऐश्वर्या गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहे
Photo Credit: instagram
Arrow
ऐश्वर्या अभिनेत्री होण्यापूर्वी मॉडेल होती. तिने मॉडेलिंगच्या जगातही खूप नाव कमावले आहे.
Photo Credit: instagram
Arrow
1994 मध्ये मिस वर्ल्ड झाल्यानंतरच ऐश्वर्याने तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली.
Photo Credit: instagram
Arrow
करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ऐश्वर्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे.
Photo Credit: instagram
Arrow
सुरुवातीला ऐश्वर्या खूपच सडपातळ होती. पण आता तिचा चेहरा आणि संपूर्ण ल
ुक खूप बदलला आहे.
Photo Credit: instagram
Arrow
ऐश्वर्या जेव्हा मॉडेलिंग करायची तेव्हाचा तिचा एक फोटो खूपच व्हायरल होत आहे.
Photo Credit: instagram
Arrow
व्हायरल फोटोमध्ये ऐश्वर्या रायला ओळखणंही अवघड आहे.
Photo Credit: instagram
Arrow
आजही ऐश्वर्या तिच्या ग्लॅमर आणि सौंदर्याने चाहत्या
ंना घायाळ करते.
Photo Credit: instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
पुढील वेब स्टोरी पाहा