Photo Credit; instagram
Arrow
जिम आणि डाएटशिवाय पोटाची चरबी कमी करण्याच्या 5 सोप्या टिप्स!
Photo Credit; instagram
Arrow
आजच्या काळात, प्रत्येक व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जात आहे. यामागचे सर्वात मोठे कारण आपली खराब लाइफस्टाइल आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बाहेरचे खाणे आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे सर्व वयोगटातील लोक लठ्ठपणाशी झुंजत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पण अशा पद्धती आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही जिम आणि कडक डाएट न करताही सहज वजन कमी करू शकाल.
Photo Credit; instagram
Arrow
तुमच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रथिनांचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले रहाते आणि मेटाबॉलिझमही सुधारते.
Photo Credit; instagram
Arrow
शरीर डिटॉक्स करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक्स किंवा ज्यूस प्या. यामुळे पोटही भरलेले रहाते आणि चरबीही बर्न होते.
Photo Credit; instagram
Arrow
अधिक फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे पोट कमी कॅलरीजमध्ये भरते आणि जास्त खाणे टाळता येते.
Photo Credit; instagram
Arrow
लिंबू पाणी वजन कमी करण्यास देखील मदत करते. सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने चरबी जळते आणि पचनक्रिया सुधारते.
Photo Credit; instagram
Arrow
वजन कमी करण्यासाठी, रात्रीचे जेवण हलके करा आणि झोपण्याच्या किमान तीन तास आधी खा. रात्रीच्या जेवणात फायबर युक्त गोष्टी खा.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सतत हेअरफॉल? आता केसगळती पासून सुटका मिळवण्यासाठी 'हा' उपाय...
'या' गोष्टीसुद्धा पार्टनरला सांगता? चुकूनही रिलेशनशिपमध्ये 'हे' करू नका...
पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा
50 वयातही त्वचा राहील टाइट... फक्त 'हे' उपाय करा!