Photo Credit instagram

Arrow

'रोजा' फेम अभिनेत्री इतकी वर्ष सिनेसृष्टीपासून का दूर? म्हणाली, 'लैंगिक..'

Arrow

'रोजा' या लोकप्रिय चित्रपटाची मुख्य अभिनेत्री मधु आता 'शकुंतलम' या पॅन इंडिया चित्रपटातून पुन्हा एन्ट्री करणार आहे.

Arrow

ही अभिनेत्री बराच काळ सिनेसृष्टीतून गायब होती.

Arrow

मधुने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक माहिती दिली आहे.

Arrow

मधू म्हणाली, 'तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत लैंगिक शोषण सहन करावे लागले. तसंच तिला टाइपकास्ट केलं गेलं.'

Arrow

यादरम्यान, तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. उद्योगपती आनंद शाह यांच्याशी तिचं लग्न झालं. आज मधू दोन मुलींची आई आहे.

Arrow

मधू म्हणाली, 'मला चित्रपट मिळत होते पण मला ज्या प्रकारच्या भूमिका हव्या होत्या त्या ऑफर केल्या जात नाहीत.'

Arrow

'जेव्हा मी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा होते, त्यावेळी अभिनेत्रींना खूप टाइपकास्ट केलं जात होतं.'

Arrow

'नाचणे, गाणे, रोमँटिक सीन करण्यापर्यंतच अभिनेत्री दिसल्या."

Arrow

"माझ्या कारकिर्दीत एक वेळ आली जेव्हा मला वाटले की मी आणखी चांगल्या भूमिका करू शकेन ज्या मला ऑफर केल्या जात नाहीत. म्हणून मी माघार घेणे निवडले."

'तू सुधरणार नाही', हरभजन-श्रीसंतमध्ये पुन्हा भिडले? Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी