Arrow

57 वर्षीय मॉडेलचे बिकिनी फोटो पाहून, चाहतेही झाले...

Arrow

57 वर्षाची एक मॉडेल खुप चर्चेत आहे. या मॉडेलचे बिकनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Arrow

या मॉडलेच्या बोल्ड लुकची फॅन्स सोशल मीडियावर कौतूक करतायत. 

Arrow

प्रसिद्ध ब्रिटिश मॉडल आणि अभिनेत्री एलिजाबेथ हर्ले मालदीव्सला गेली होती. या बीचवर तिने बिकनीत फोटोशूट केले होते. 

Arrow

माझी आवडची चिता बिकनी पुन्हा स्टॉकमध्ये  आली, असे फोटो शेअर करत मॉडेलने म्हटले आहे.

Arrow

एलिजाबेथच्या फोटो अडीच लाखाहून अधिक लाईक्स आणि कमेंट आले आहेत.

Arrow

कोणी सांगू शकते ही 57 वर्षांची आहे? अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

Arrow

एलिजाबेथच्या फिटनेस आणि ड्रेसिंग सेन्सची नेटकरी प्रशंसा करतायत.

Arrow

एलिजाबेथची सोशल मीडियावर खुप मोठी फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर तिला 25 लाख लोक फॉलो करतात.

Arrow

एलिजाबेथला फेसबूकवर 26 लाख हून अधिक फॅन्स फॉलो करतात. 

Arrow

मीडिया रिपोर्टनुसार एलिजाबेथ 500 करोड संपत्तीची मालकीन आहे.

RCBच्या विदेशी खेळाडूचं भारतीय मुलीशी लग्न, जाणून घ्या लव्ह स्टोरी 

पुढील वेब स्टोरी