Saat Phere :
लग्नात वधू-वर सात फेरे का घेतात? प्रत्येकाचा अर्थ आहे वेगळा
हिंदू धर्मात सोळा संस्कारांना फार महत्त्व दिलं जातं. त्यात एक आहे विवाह.
लग्नात सात फेऱ्यांना खूप महत्त्व दिलं जातं. यात मुलगी मुलांकडून वचनं घेते.
1- तीर्थयात्रेला जाताना सोबत घेऊन जाशील, असं वचनं मुलगी घेते.
2- स्वतःच्या आईवडिलांप्रमाणेच माझ्याही आईवडिलांचा आदर करावा.
3- तिन्ही अवस्थामध्ये (युवा, प्रौढावस्था, वृद्धावस्था) सांभाळ करशील.
4- विवाहनंतर सर्व गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्यावर असेन.
5- व्यवहार वा कोणत्याही गोष्टींबद्दल निर्णय घेताना माझंही मतं घ्यावं.
6- इतरांसमोर कोणत्याही कारणावरून माझा अपमान करणार नाही.
7- इतर महिलांचा सन्मान आणि दोघांमधील प्रेमात कुणालाही येऊ देणार नाही.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेब स्टोरी बघा
Related Stories
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!
निर्मळ मनाची असतात 'या' मुलांकाची मुलं! चांगुलपणा तर...
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांचं नशीब फळफळतं! सरकारी नोकरी अन्...
घरात चुकूनही 'या' दिशेत दिवा लावू नका! नेहमी पैशांची चणचण अन्...