Photo Credit; instagram

Arrow

8 बेस्ट रोमँटिक Beaches, कपल्सनी भेट दिलीच पाहिजे!

Photo Credit; instagram

Arrow

परदेशात व्हेकेशनला जाण्याचा प्लान करताय मग फ्लोरिडा हे बेस्ट ठिकाण आहे. येथे अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत जिथे कपल्सनी भेट दिलीच पाहिजे. 

Photo Credit; instagram

Arrow

सिएस्टा की बीचवरील पांढरी वाळू आणि सौम्य लाटा मनमोहून घेतात. येथे सूर्यास्ताचा पार्टनरसोबत आनंद घेऊ शकता किंवा किनार्‍यावर आरामशीर फेरफटका मारू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

क्लिअरवॉटर बीचची ओळख हे तिथलं निळंशार पाणी आहे. ज्यामुळे ते स्नॉर्कलिंग आणि पाण्याच्या साहसांसाठी योग्य आहे. येथे तुम्ही क्लियरवॉटर मरीन एक्वेरियम एक्सप्लोर करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

साउथ बीच जिथे एक शहर सुंदर समुद्राला जोडून आहे. कपल येथील आर्ट डेको आर्किटेक्चर एक्सप्लोर करू शकतात आणि जागतिक दर्जाचे जेवण आणि नाइटलाइफचा आनंद घेऊ शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

लव्हर्स की स्टेट पार्क या बीच किनारी शांततेत तुम्ही एकांतात वेळ घालवू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

अमेलिया इजलँड हे सुंदर समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक आकर्षण एकत्र जोडते. तुम्ही येथील फर्नांडीना बीचच्या आकर्षक रस्त्यांवरून फिर शकता आणि किनाऱ्यावर आराम करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

कॅप्टिवा इजलँड हे एक नयनरम्य आणि शांत आश्रयस्थान आहे. कपल्स येथे सीशेल्स गोळा करू शकतात, सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

बाहिया होंडा स्टेट पार्क हे नैसर्गिक सौंदर्य आणि सूर्यास्तासाठी ओळखले जाते. कपल्स येथील निसर्ग आणि ठिकाणं एक्सप्लोर करू शकतात. 

Photo Credit; instagram

Arrow

हॉलीवूड बीच हे आकर्षक बोर्डवॉक, लाइव्ह म्युझिक आणि बुटीक शॉप्स असलेले एक खास ठिकाण आहे.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी