Photo Credit instagram

Arrow

53 वर्षाच्या महिलेने तरुणांना लावलंय याड, कातिल अदांवर पुरुष घायाळ

Photo Credit instagram

Arrow

पन्नाशीनंतर अनेकांना व्याधी जडतात. पण एक महिला अशी आहे जिला पाहताच भल्याभल्यानाही विश्वास बसत नाही की, ती एक आजी आहे. 

Photo Credit instagram

Arrow

वयाच्या 53 व्या वर्षी या आजीचा फिटनेस आणि ग्लॅमरस स्टाइल चर्चेत असते. ती रोज जिममध्ये जाते आणि २ ते ३ तास ​​व्यायाम करते.

Photo Credit instagram

Arrow

फोटोमध्ये तिचे अॅब्स आणि मसल्स दिसत आहेत. प्रत्येकजण तिच्या मस्क्युलर बॉडीचे कौतुक करते.

Photo Credit instagram

Arrow

अँड्रिया सनशाइन असे या महिलेचे नाव आहे. ती लंडनची रहिवासी आहे. लोक तिला 'सुपरफिट आजी' या नावाने ओळखतात.

Photo Credit instagram

Arrow

फिटनेस फ्रीक अँड्रिया ही बॉडीबिल्डर आहे. तिने अनेक पदके जिंकलेली आहेत. सोशल मीडियावर ती नेहमी चर्चेत असते.

Photo Credit instagram

Arrow

इंस्टाग्रामवर अँड्रियाचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Photo Credit instagram

Arrow

अँड्रिया म्हणते की, ती इतकी फिट आणि तरुण दिसत असल्याने तिला तिच्या निम्म्या वयाचे पुरुष प्रपोझ करतात.

Photo Credit instagram

Arrow

ट्रेनर म्हणून अँड्रिया लोकांना आरोग्याबाबत जागरूक करते. ती लोकांना डाएट टिप्सही देते.

Photo Credit instagram

Arrow

अँड्रिया म्हणते, 'मला अभिमान आहे की लोक माझ्या फिट फिगरकडे लक्ष देतात. मी तंदुरुस्त आहे आणि वय हा माझ्यासाठी फक्त एक आकडा आहे.'

IAS आणि IPS मध्ये नेमक फरक काय?, कोणाला किती पगार मिळतो?

पुढील वेब स्टोरी