Photo Credit; instagram

Arrow

6 वर्षांचं करिअर, ना नाव मिळालं ना  प्रसिद्धी; कोण आहे मिलिंद सोमनची 'ती' किलर गर्लफ्रेंड?

Photo Credit; instagram

Arrow

२९ डिसेंबर १९९० रोजी मुंबईत जन्मलेली विधी चितालिया तिच्या 'वन फ्रायडे नाइट' चित्रपटामुळे चर्चेत आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

विधीने २०१८ साली 'सिरीयस मेन' या चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर ती २०१९ मध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत 'लैला' या वेबसीरीजमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

2020 मध्ये करण कुंद्रासोबतच्या वेबसीरिजमध्ये तिचा लिपलॉक खूप व्हायरल झाला होता. पण विधीला फार ओळख मिळाली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

जसजशी वर्ष उलटली विधीने करिअरमध्ये प्रगती केली. पण तिला नाव आणि प्रसिद्धी मिळू शकलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

विधीला ६ वर्षांच्या करिअरमध्ये फारशी लोकप्रियता मिळाली नाही. तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलं.

Photo Credit; instagram

Arrow

आता ती रवीना टंडन आणि मिलिंद सोमनसोबत दिसली तरीही ती प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण करू शकली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी तिने मिलिंद सोमनच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर विधीने २०२२ मध्ये तिचा बॉयफ्रेंड यश पांड्यासोबत लग्न केलं.

'या' छोट्या चुका तुम्हाला करतील भिकारी; वेळीच व्हा सावध

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा