Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं?
Photo Credit instagram
Arrow
टिकटॉक स्टार आणि गायक दानिश अल्फाज एका मोठ्या अडचणी सापडला आहे. त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Photo Credit instagram
Arrow
दानिश अल्फाजवर मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Photo Credit instagram
Arrow
खरं तर हा गुन्हा दुसरा तिसरा कुणी नाही, तर चक्क दानिशच्या पत्नीने दाखल केला आहे.
Photo Credit instagram
Arrow
बलात्कार आणि हुंड्यासाठी छळ केला असल्याचा आरोप दानिशच्या पत्नीने केले आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Photo Credit instagram
Arrow
इंस्टाग्रामवर दानिश अल्फासचे 21 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Photo Credit instagram
Arrow
दानिश देखील एक गायक आहे. त्यांचा जन्म 18 मार्च 1991 रोजी झाला.
Photo Credit instagram
Arrow
बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेच्या चित्रपटातील पहिलं गाणंही दानिशनेच गायलं आहे.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी