कोण आहे 'अंगूरी भाभी'चा Ex पती?  अभिनेत्रीसाठी सोडलेली नोकरी...

Photo Credit instagram

Arrow

 'अंगूरी भाभी'ची प्रसिद्ध भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आली आहे.

Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्री शुभांगी अत्रे लग्नाच्या 19 वर्षांनंतर पती पियूष पुरीकडून घटस्फोट घेऊन वेगळी झाली आहे.

Photo Credit instagram

Arrow

एका मुलाखतीत शुभांगीने स्वत: सांगितलं की, ती गेल्या एक वर्षांपासून वेगळी राहत आहे.

Photo Credit instagram

Arrow

'तिने हे नातं जपण्याचा प्रयत्न केला, पण काहीही निष्पन्न झालं नाही. काही नुकसानीची भरपाई होत नाही.' असं पुढे शुभांगीने सांगितलं.

Photo Credit instagram

Arrow

शुभांगी अत्रेला एक 18 वर्षांची मुलगी आहे. तिचा सांभाळ दोघं मिळून करतात.

Photo Credit instagram

Arrow

शुभांगीने पियूषसोबत लग्न केल्यानंतर, अॅक्टिंग करिअरला सुरूवात केली होती.

Photo Credit instagram

Arrow

शुभांगीने वयाच्या 21व्या वर्षी मुलीला जन्म दिला. पतीने करिअर करण्यासाठी तिला पूर्ण पाठिंबा दिला.

Photo Credit instagram

Arrow

मुलीचा सांभाळ करण्यासाठी आणि शुभांगीलाही काम करता येईल म्हणून पियूषने नोकरी सोडली होती.

Photo Credit instagram

Arrow

पण अद्यापही दोघंही पती-पत्नी काही कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात आणि फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात.

Photo Credit instagram

Arrow