Photo Credit; instagram

Arrow

ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO

Photo Credit; instagram

Arrow

जर साप समोर आला तर आपली भीतीने गाळण उडते. अनेकांनी तर केवळ भीतीने त्यांचा जीव गमवाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकताच ठाण्यातील एका घरात एक महाकाय अजगर शिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अपार्टमेंटच्या खिडकीवर एक मोठा आणि भयंकर असा अजगर लटकलेला अवस्थेत आढळून आला.

Photo Credit; instagram

Arrow

तो ग्रीलला लटकलेला होता तर दोन तरुण त्याला ग्रीलवरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा हा व्हिडिओ स्नेहा नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला तेव्हा अनेकांना धक्का बसला.

Photo Credit; instagram

Arrow

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर अनेक कमेंट्स केल्या. 

Photo Credit; instagram

Arrow

एक यूजर म्हणाला, देवाचे आभार माना की तो घरात शिरण्यापूर्वीच पकडला गेला.

भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल...

पुढील वेब स्टोरी