Photo Credit; instagram

Arrow

'थोडं तिखट कमी प्लीज', जेव्हा जपानी राजदूताने चाखला वडापाव! पाहा Video  

Photo Credit; instagram

Arrow

जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी आजकाल भारतातील स्ट्रीट फूड चाखताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नुकताच त्यांनी पुण्यात वडापाव खाल्ला आणि त्याचा एक मजेशीर व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये तो वडापाव खाताना दिसत आहे. हा वडापाव खूपच तिखट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'मला भारताचे स्ट्रीट फूड आवडते पण थोडे कमी तिखट असलेले.'

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या या पोस्टवर लाखो लोकांनी कमेंट दिल्या आहेत आणि ते त्यांना आणखी बरेच स्ट्रीट फूड खाण्याचा सल्ला देत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावर एकाने लिहिले, 'तुम्ही पाणीपुरी नक्कीच ट्राय केली पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

तर दुसर्‍याने लिहिले, 'तुम्ही मिर्ची भजी खाऊन पाहा.'

Photo Credit; instagram

Arrow

हिरोशी सुझुकीने यांनी काही दिवसांपूर्वी बनारसी थाळीही चाखली होती, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

EL Nino चे आगमन! महाराष्ट्रात धडकणार दुष्काळ?

पुढील वेब स्टोरी