Photo Credit facebook

Arrow

महिलेने फूटपाथवरच दिला बाळाला जन्म दिला, काही मदतीसाठी धावले तर, काही...

Arrow

सध्या सोशल मीडियावरवर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये एका महिलेने फूटपाथवरच बाळाला जन्म दिला आहे.

Arrow

आजूबाजूला असणारे सर्व जण हे पाहत होते. यावेळी काहींनी व्हिडीओ शूट केलं तर, काही जण मदतीसाठी धावले.

Arrow

हे प्रकरण अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील आहे. यामध्ये महिला रस्त्यावरच बाळाला जन्म देताना दिसली.

Arrow

जन्मताच बाळ रस्त्यावर रडू लागलं. आजूबाजूला उभे असलेल्या काही पुरुषांनी तिला धीर दिला. ते म्हणले, 'तू ठीक होशील. फक्त आराम करा.'

Arrow

हे लोक त्या महिलेला खात्री देतात की, रुग्णवाहिका वाटेत आहे. नंतर ती बाळाला मांडीवर घेऊन बसलेली दिसून आली.

Arrow

शहरातील अग्निशमन विभागाच्या मदतीने महिलेला आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Arrow

ही महिला चालत असताना अडीच मिनिटांत तिच्या बाळाचा जन्म झाला.

Arrow

तर, काहींचे म्हणणे आहे की, महिलेने बाळाच्या जन्मापूर्वी ड्रग्ज घेतले होते. जे बेकायदेशीर आहेत. पण, याबाबतची खरी माहिती मिळालेली नाही.

Arrow

व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट करत यूजर्सनी माणुसकीवर प्रश्न उपस्थित केले.

Arrow

एका यूजरने लिहिले, 'मला हे पाहून दु:ख झाले. आपल्याला अधिक माणुसकी दाखवण्याची गरज आहे.'

Roadies ने बनवले स्टार! आज कमावताहेत कोट्यवधी रुपये... कोण आहेत ते?

पुढील वेब स्टोरी