पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल
Photo Credit facebook
Arrow
एका तरूणाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले. थायलंडमधील या घटनेची बरीच चर्चा सुरू आहे.
Photo Credit facebook
Arrow
हा तरूण पोलीस कर्मचारी आहे. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Photo Credit facebook
Arrow
पोलीस तरूण पियाव चाइयावेट गाडीतून खाली उतरतो आणि गर्लफ्रेंडला प्रपोज करतो. असं व्हिडीओमध्ये आहे.
Photo Credit facebook
Arrow
हा व्हिडीओ 28 मार्च रोजी फेसबुकवर अपलोड करण्यात आला होता.
Photo Credit facebook
Arrow
पियाव चाइयावेट गाडीतून बाहेर आला आणि भर रस्त्यात त्याने गर्लफ्रेंडला प्रपोझ केलं.
Photo Credit facebook
Arrow
प्रपोझ करताना पियावच्या हातात थाई भाषेत लिहिलेले काही कार्ड आहेत.
Photo Credit facebook
Arrow
या मेसेजमधून त्याने प्रेयसीला विचारले की, 'तू माझ्याशी लग्न करशील का?' यावर तिने होकार दिला.
Photo Credit facebook
Arrow
हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्सच्या प्रतिक्रियाही समोर आल्या. लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Photo Credit facebook
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी