Photo Credit; instagram

Arrow

परिणीती चोप्राचं ते विधान ऐकून आमिर खानही झाला होता शॉक; काय बोलली होती?

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांच्या साखपुड्याच्या चर्चा अजूनही सुरू आहेत. हा कार्यक्रम अगदी शाही पद्धतीत पार पडला.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ दररोज व्हायरल होत आहेत. पण आता परिणीतीचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा म्हणाली होती, 'तिला तिच्या वडिलांसारखा पती नको आहे असं ती म्हणाली होती. याचं कारणही तिने सांगितलं.'

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती चोप्रा आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' शोमध्ये गेली असताना त्याने तिला विचारलं, 'अनेक मुली म्हणतात की त्यांना त्यांच्या वडिलांसारखा पती पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

यावर परिणीती म्हणाली, 'मला माझ्या बाबांसारखा जोडीदार हवा आहे असं मला कधीच वाटलं नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझे बाबा खूप कडक आहेत. माझा भाऊ जेव्हा रडतो तेव्हा ते तू मुलींसारखा रडतोस असं म्हणतात. मुलांना स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नाही हे मानतात.'

Photo Credit; instagram

Arrow

ती पुढे म्हणाली, 'मला वाटतं यात त्यांचा दोष नाही, ते असेच मोठे झाले आहेत. मला वाटतं की पुरुषांमध्ये अहंकार नसावा.'

Photo Credit; instagram

Arrow

'ही पुरुषांची आणि ही स्त्रियांची कामं आहेत. असं नसावं. स्वतःवर विश्वास ठेवा. आपण एक माणूस आहोत.' असं ती म्हणाली.

मोसंबीचा ज्यूस काढण्यासाठी लागणार नाही मशीन, 'ही' सोपी पद्धत समजून घ्या...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा