Photo Credit; instagram
Arrow
58 वर्षांचा आमिर 22 वर्षांनी लहान जिनिलियासोबत करणार रोमान्स
Arrow
आमिर खानच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. 'सितारे जमीन पर', असं चित्रपटाचं नाव आहे.
Arrow
स्पॅनिश चित्रपट Campeones या चित्रपटाचा रिमेक आहे. आमिर खानसोबत जिनिलिया डिसुजा असणार आहे.
Arrow
58 वर्षांचा आमिर खान 22 वर्षांनी लहान जिनिलियासोबत रोमान्स करणार आहे.
Arrow
इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे १६ वर्षांपूर्वी जिनिलियाने आमिर खानचा भाचा इमरान खानसोबत रोमान्स केला होता.
Arrow
सुत्रांच्या माहितीनुसार जिनिलियाचे नाव कन्फर्म झालं आहे. चित्रपटातील रोलसाठी जिनिलिया परफेक्ट आहे.
Arrow
आमिर खानने जिनिलियाबद्दल दिग्दर्शकासोबत चर्चाही केली आहे. जिनिलिया दिव्यांग टीमला प्रशिक्षण देणार आहे.
Arrow
आमिरसोबत जिनिलियाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. स्क्रिप्ट आणि भूमिकेमुळे तिची निवड केलीये.
Arrow
हा चित्रपट आमिर खान प्रोड्यूस करणार आहे. त्याचा मागचा चित्रपट लाल सिंह चड्ढा चित्रपट होता.
लाखात भारी दिसते जुई! अभिनेत्रीचे हे फोटो एकदा पाहाच!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...