Photo Credit; instagram
Arrow
Aamir Khan : आमिरला हवीये मनशांती! 10 दिवस राहणार 'या' खास ठिकाणी
Photo Credit; instagram
Arrow
हिंदी सिनेसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानला काही वर्षांपासून फारशी प्रसिद्धी मिळत नाही आहे.
Photo Credit; instagram
Arrow
एकेकाळी ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा आमिर आता हीट चित्रपटांसाठी आसुसलेला दिसतो.
Photo Credit; instagram
Arrow
अशा परिस्थितीत अभिनयापासून दूर असलेला आमिर आता ध्यानाच्या मार्गावर जाताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच आमिर खान 10 दिवसांच्या ध्यान कार्यक्रमासाठी नेपाळ काठमांडूला पोहोचला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर आमिरचा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याला काही लोकांनी फोटो काढण्यासाठी घेरलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी आमिरने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. आमिर खान चाहत्यांमध्ये खूप आनंदी दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यामुळे आता आमिर सिनेसृष्टीतून सन्यास घेणार या चर्चेला उधाण आले आहे. सगळीकडे बरीच चर्चा रंगली आहे.
World Red Cross Day : जागतिक रेड क्रॉस दिवस का साजरा करतात, काय आहे यामागची कहाणी?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा