Photo Credit: instagram

Arrow

फिल्म इंडस्ट्रीत सेक्स रॅकेट चालवणारी महिला डायरेक्टर, 'अशी' सापडली पोलिसांच्या तावडीत 

Photo Credit: instagram

Arrow

चित्रपटसृष्टीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला.

Photo Credit: instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, हे सेक्स रॅकेट कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल चालवत होती.

Photo Credit: instagram

Arrow

एका ठिकाणाहून दोन मॉडेल्सची सुटका करून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.

Photo Credit: instagram

Arrow

आरतीने त्यांना 15-15 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे मॉडेलने पोलिसांना सांगितले.

Photo Credit: instagram

Arrow

या प्रकरणाचा भांडाफोड करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहकांना हॉटेलमध्ये पाठवले होते.

Photo Credit: instagram

Arrow

आणि अशा प्रकारे मुंबई पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

Photo Credit: instagram

Arrow

यानंतर मुंबईच्या क्राइम ब्राँचने तात्काळ आरती मित्तलला अटक केली. 

उन्हाळ्यात खरंच RUM पिऊ नये?, जाणून घ्या काय आहे सत्य

पुढील वेब स्टोरी