Photo Credit; instagram
Arrow
Farhan Akhtar : 'मला अभिमान आहे', लेकीच्या यशासाठी अभिनेत्याने शेअर केली पोस्ट!
Photo Credit; instagram
Arrow
आपल्या मुलांनी अभ्यास करून, शिकून मोठं व्हावं हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरही त्याच्या मुलीच्या यशावर आनंदी दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फरहानची मुलगी शाक्य ग्रॅज्युएट झाली आहे. या आनंदाच्या क्षणी त्याने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये फरहान मुलगी शाक्य आणि कुटुंबासह आनंदी दिसतोय.
Photo Credit; instagram
Arrow
शाक्यच्या ग्रॅज्युएशनचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं, 'आमच्या पदवीधर शाक्यचे अभिनंदन'
Photo Credit; instagram
Arrow
'एक कुटुंब म्हणून तिथे असणे आणि हे यश साजरं करणं हा अभिमानाचा क्षण आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
शाक्य अख्तर ही फरहाना अख्तरची पहिली पत्नी अधुना यांची मुलगी आहे. शाक्य तिच्या आई-वडिलांसह आजी-आजोबांच्याही खूप जवळ आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यामुळेच आजोबा जावेद अख्तरही तिच्या या आनंदाच्या मोठ्या क्षणी उपस्थित होते.
Photo Credit; instagram
Arrow
शाक्य सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिला गाण्याची आवड आहे. ती LGBTQ समुदायाला समर्थन देते आणि प्राइड मार्चमध्ये देखील सहभागी होते.
अभिनेत्री पाण्यात दिला बाळाला जन्म, व्हिडीओ केला शेअर; नंतर...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा