Photo Credit; instagram

Arrow

'अंत्यसंस्कारासाठी लाकडं जमा केलीये', नाना पाटेकरांचं विधान

Photo Credit; instagram

Arrow

नाना पाटेकरांची भूमिका असलेला व्हॅक्सिन वॉर लवकरच येणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यानिमित्ताने माध्यमांशी बोलताना नाना पाटेकरांनी एक मोठं विधान केलं आहे. 

Arrow

नाना म्हणाले की, माझा मृत्युवर विश्वास आहे आणि त्यानंतर 12 मन लाकडं लागणार आहेत. तिचं त्यांची अखेरची संपत्ती आहे.

Arrow

'मी १२ मन लाकडं ठेवली आहे. ती वाळलेली आहेत. त्यातच मला जाळा. ओली लाकडं वापरू नका, कारण धूर येईल.' 

Arrow

'जे मित्र येतील, त्यांच्या डोळ्यात धूर जाईल आणि पाणी येईल. त्यामुळे माझ्यासाठी रडताहेत असा गैरसमज होईल.'

Arrow

'कमीत कमी मरताना तरी गैरसमज व्हायला नको. मृत्युनंतर 3-4 दिवसानंतर तुमची कुणाला आठवणही येणार नाही.'

Arrow

नाना पाटेकर असंही म्हणाले की, माझा फोटोही लावू नका. मला पूर्ण विसरून जा.'

Arrow

नाना पाटेकर असंही म्हणाले की, माझा फोटोही लावू नका. मला पूर्ण विसरून जा.'

Arrow

'आम्ही 7 भाऊ बहिणी होतो. मी एकटा जिवंत राहिलोय. माझे सगळेच त्या दुसऱ्या जगात गेले आहेत', असं नाना म्हणाले. 

साऊथची लेडी डॉन अभिनयापेक्षा अफेअर्स आणि वादांमुळेच का राहिली चर्चेत?

पुढील वेब स्टोरी