कंगना रनौत ही अभिनयासह तिच्या परखड आणि बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. ती कोणत्याही आरोपांवर गप्प बसत नाही.
Photo Credit; instagram
अशाच एका मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवर कंगनाचा राग अनावर झाला. यावेळी स्पष्टीकरण देताना तिने 'एक्स बॉयफ्रेंड हृतिक रोशन'चाही उल्लेख केला.
Photo Credit; instagram
एका अहवालात असा दावा करण्यात आला की, रिव्हॉल्व्हर रानी या चित्रपटात वीर दासला किस करताना कंगना मग्न झाली होती. त्यामुळे अभिनेत्याच्या ओठातून रक्त येऊ लागलं होतं.
Photo Credit; instagram
या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर करून कंगनाने इंस्टा स्टोरीत लिहिलं, 'हृतिक रोशननंतर मी बिचाऱ्या वीर दासची इज्जत लुटली? हे कधी झालं?'
Photo Credit; instagram
कंगनाने 2014 मध्ये आलेल्या रिव्हॉल्वर रानी या चित्रपटात वीर दाससोबत काम केले. या क्राईम कॉमेडी ड्रामाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले.
Photo Credit; instagram
चित्रपटात कंगना आणि वीर दास यांचा किसिंग सीन शूट करण्यात आला होता. या चित्रपटात तिने नेत्या अलका सिंगची भूमिका साकारली होती.
Photo Credit; instagram
ऋतिक रोशनबद्दल सांगायचे तर, कंगनाचे त्याच्याशी जुने वैर आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या ब्रेकअपचा वाद बराच काळ सुरू होता.
Photo Credit; instagram
कंगनाने हृतिकसोबतचे नाते सार्वजनिक केले होते. त्याच वेळी, ऋतिकने अफेअर असल्याचे नाकारले. ज्यावर ती भडकली होती.
Alia Bhatt : ... अन् आलिया म्हणाली, 'आता आपण घरी जाऊन झोपले पाहिजे'