Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्रीचा रोमँटिक अंदाज, पतीला केले Kiss; चाहते म्हणाले...

Photo Credit instagram

Arrow

40 वर्षीय अभिनेत्री दलजीत कौर लग्नानंतर दुसऱ्या पती आणि कुटुंबासह केनियाला शिफ्ट झाली आहे.

Photo Credit instagram

Arrow

दुसरे लग्न केल्यानंतर दलजीत आनंदी आहे. ती नुकतीच पती निखिलसोबत एका पार्टीत सहभागी झाली होती.

Photo Credit instagram

Arrow

एका ब्रँड पार्टीमध्ये दलजीत लाल आणि काळ्या रंगाची साडी नेसून पापाराझींसाठी पोज देताना दिसली.

Photo Credit instagram

Arrow

हातात शॅम्पेनचा ग्लास घेऊन दलजीत पतीसोबत रोमँटिक होताना दिसली. 

Photo Credit instagram

Arrow

पार्टीमध्ये दलजीत आणि निखिलचं बोलणं सुरू असताना अचानक तिने पतीला Kiss केले.

Photo Credit instagram

Arrow

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दलजीतला आनंदी पाहून चाहत्यांना खूप चांगलं वाटत आहे.

Photo Credit instagram

Arrow

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, 'मॅम, तुम्ही फक्त आनंदाच्या पात्र आहात.'

Photo Credit instagram

Arrow

आणखी एका यूजरने लिहिले, 'दलजीत, तू सदैव अशीच राहो. खूप प्रगती कर.'

Photo Credit instagram

Arrow

केनियामध्ये राहून दिलजीतने स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे, ज्यासाठी ती खूप उत्सुक आहे.

Sachin Tendulkar: सचिनचे कधी न पाहिलेले Exclusive Photo

पुढील वेब स्टोरी