Photo Credit instagram
Arrow
डीप नेक गाऊनमधील काजोलच्या लूकने चाहते घायाळ!
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री काजोल काही काळ पडद्यापासून दूर असली तरी, तिने आपली छाप चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे.
Arrow
सध्या काजोल चित्रपटात दिसत नसली तरी, इव्हेंट्सच्या माध्यमातून मीडियाच्या नजरेत येत असते.
Arrow
यासोबतच काजोल सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते.
Arrow
अलीकडेच काजोल एका इव्हेंटमध्ये पोहोचली जिथे तिच्या लुकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या.
Arrow
काजोलने काळ्या रंगाचा बॉडी फिटेड डीप नेक गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
Arrow
या लूकवर काजोलने न्यूड मेकअप केला होता. तसेच केसांचा बन बांधला होता.
Arrow
तिने दोन्ही हातात डायमंडचे ब्रेसलेट आणि अंगठी घातली होती. यावर साजेसी मरून रंगाची व्हेलवेट पर्सही हातात घेतली होती.
Arrow
काजोलला पाहताच पापाराझींचा फोटो शूट करण्यासाठी गोंधळ उडाला. तिनेही त्यांना वेगवेगळ्या पोझ दिल्या.
भारतातील 'ही' सर्वांत 5 महागडी घरं, कोण आहेत मालक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...