Arrow

प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्नही तुटलं? सोशल मीडियावर सांगितलं कारण

Arrow

या लग्नानंतर पैशासाठी दिग्दर्शकासोबत लग्न केल्याचा आरोप करत महालक्ष्मीला ट्रोल करण्यात आले होते. 

Arrow

मात्र या आरोपावर काहीच उत्तर न देता महालक्ष्मी तिच्या नवीन नात्यात रमली होती. 

Arrow

आता महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखर हे कपल वेगळं होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Arrow

दोघांच्या नात्यात दुरावा येत असल्याची चर्चा असताना आता महालक्ष्मीने तिच्या नवऱ्यासोबत नवीन फोटो शेअऱ केली आहे.

Arrow

या फोटो कॅप्शनला ती लिहते, सोलो पिक टाकू नका.  यामुळे नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरु होते. प्रत्येकेवळी तुम्ही हिच चुक करता. 

Arrow

महालक्ष्मीने ही पोस्ट टाकत त्यांच्या नात्यात दुरावा आला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Arrow

तुम्ही आमच्या नात्याबद्दल काहीही बोला, पण आम्ही एक-दुसऱ्यावर खुप प्रेम करतो, अशी प्रतिक्रिया देऊन तिने ट्रोलर्सना सुनावले.

सनी लिओनीकडून लोकांना होत्या खुप अपेक्षा, पण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा