Photo Credit; instagram

Arrow

Malaika Arora : अभिनेत्रीचा जबरदस्त फिटनेस.. 20 वर्षाच्या लेकासोबत पाहून सर्वच हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

मंगळवारी (25 जुलै) 'रॉकी और राणी की प्रेमकहाणी'चं स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं. अभिषेक बच्चन, नीतू कपूर, नेहा धुपिया यांच्यासह अनेक स्टार्सनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Photo Credit; instagram

Arrow

मलायका अरोराही तिचा मुलगा अरहान खानसोबत स्क्रिनिंगमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

या कार्यक्रमासाठी बॉलिवूड दिवा मलायकाने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी तिचा मुलगा अरहान ऑल व्हाइट लूकमध्ये दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

परदेशात शिकत असलेला अरहान 20 वर्षांचा आहे, जो आपल्या आईसोबत पापाराझींना पोझ देताना दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

आई-मुलाच्या जोडीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. मलायका ४९ वर्षांची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वयाचा एक टप्पा ओलांडल्यानंतरही तिने स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आई-मुलाला एकत्र पाहून एका चाहत्याने लिहिलं, 'मला विश्वासच बसत नाही की, तिचा इतका मोठा मुलगा आहे.' दुसर्‍याने लिहिलं, 'व्वा आई-मुलाची जोडी अशी असावी.'

Photo Credit; instagram

Arrow

'वडील आणि काकांपेक्षा अरहान काही कमी नाहीये.' यावेळी अरहानची स्टाईल पाहून अनेकजण म्हणाले.

आजही मुंबईकरांचा उडतो थरकाप; '26 जुलै'चा आहे भयानक इतिहास

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा