Photo Credit; instagram
Arrow
21 वर्ष मोठ्या नेत्याशी लग्न, अभिनेत्री झाली ट्रोल! म्हणाली...
Photo Credit; instagram
Arrow
'इश्क का रंग सफेद' अभिनेत्री स्नेहल रायने नुकतीच लग्न केल्याची माहिती देऊन सर्वांनाच धक्का दिला.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री म्हणाली, तिच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. तिने आपल्यापेक्षा 21 वर्षांनी मोठे नेते माधवेंद्र राय यांच्याशी लग्न केले.
Photo Credit; instagram
Arrow
स्नेहल आणि माधवेंद्र यांचा हा प्रेमविवाह झाला. 21 वर्षांच्या अंतरामुळे तिला खूप ट्रोल करण्यात येत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, स्नेहल याकडे फार लक्ष देत नाही. पण वैतागून आता तिने ट्रोल्सना उत्तर दिले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
स्नेहल मुलाखतीत म्हणाली, 'माझ्या लग्नाबद्दल मला ट्रोल करणाऱ्या सर्व लोकांना मला एकच सांगायचे आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
"हो, मी गोल्ड डिगर आहे, कारण माझ्या पतीचे हृदय 24 कॅरेट सोन्याचे आहे." यासोबतच तिने तिच्या पतीचा एक फोटोही शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोमध्ये माधवेंद्र पांढरा कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहेत. त्यांच्या मागे लोकांचा जमाव आहे. यावरून त्यांचे किती फॉलोअर्स आहेत हे स्पष्ट दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
स्नेहलने या फोटोवर लिहिले की, 'वेळ आणि स्वभावापुढे पैशाची ओळख नसते. हे अज्ञानी लोकांना कधीच समजणार नाही.'
IND Vs AUS अंतिम सामना पाहाण्यासाठी पोहोचले Parineeti-Raghav! Photo व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आता कर्नल सोफियाची बहीण आली चर्चेत; बघून व्हाल थक्क
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?