Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्रीने घातला असा ब्लाऊज अन्, Oops..

Photo Credit instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा अलीकडेच एका शोमध्ये बोल्ड ट्रेडिशनल लुकमध्ये दिसली. यावेळी तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Photo Credit instagram

Arrow

प्रत्येकजण तिच्या ग्लॅमरस लुकची प्रशंसा करत होते. पण एक क्षण असा आला ज्यावेळी ती या आउटफिटमुळे अस्वस्थ दिसली.

Photo Credit instagram

Arrow

तिच्या या बोल्ड फॅशनचे बरेच कौतुक होत असले तरी, अभिनेत्री नेहा एका Oops मोमेंटपासून थोडक्यात वाचली

Photo Credit instagram

Arrow

नेहाने अनिशा शेट्टीने डिझाइन केलेला लेहेंगा घातला होता. पिवळ्या रंगाच्या या लेहेंग्यावर सुंदर नक्षीकाम केले होते.

Photo Credit instagram

Arrow

यासह नेहाने हिरव्या रंगाचा नेकपीस कॅरी केला होता.  तिने लाइट मेकअपसह केस मोकळे ठेवले होते.

Photo Credit instagram

Arrow

पण या सर्वात लोकांचे लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे नेहाचा ब्लाउज होता. तिने कट असलेला शॉर्ट ब्लाउज घातला होता.

Photo Credit instagram

Arrow

नेहाला काळजीपूर्वक सांभाळत हाताच्या हालचाली कराव्या लागत होत्या. 

Photo Credit instagram

Arrow

तिचा या लुकमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर यूजर्स कमेंट नेहाला ट्रोल करत आहेत.

Photo Credit instagram

Arrow

'ज्यामुळे हातही नीट उचलता येत नाही तर अशा कपड्यांचा काय उपयोग. अशा फॅशनला आग लावा.'

Photo Credit instagram

Arrow

तर दुसर्‍या यूजरने लिहिले, 'ज्या प्रकारे ती पुन्हा पुन्हा खाली पाहत आहे, ती स्वत: अस्वस्थ दिसत आहे.'

Diabetes : मधुमेही रूग्णांसाठी मधाचे सेवन करणे कितपत योग्य?

पुढील वेब स्टोरी