Photo Credit; instagram

Arrow

'अश्लील मुलगी...', रिव्हिलींग कपड्यांमुळे अभिनेत्रीला बेक्कार टोमणे! 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री निक्की तांबोळी नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते.

Photo Credit; instagram

Arrow

निक्कीसाठी ही काही नवीन गोष्ट नसली तरी. पण यावेळी ट्रोलर्सने हद्दच पार केली. युजर्सनी तिला पॉर्न स्टारही म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे पाहून निक्की गप्प बसली नाही. नुकत्याच एका मुलाखतीत तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

निक्की म्हणाली, 'तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारू शकता, ज्याचा मला फरक पडत नाही. मला अजिबात पर्वा नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'सोशल मीडियावर वेळ घालवणे आणि इतरांना ट्रोल करणे हे एकमेव काम असलेल्या लोकांकडून माझ्या कामासाठी मी सर्टिफिकेट घेण्यासाठी आलेली नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझी किंवा इतर कोणाचीही पॉर्न स्टारशी तुलना करणे हा इतर महिलांचा अपमान आहे. विनाकारण एका स्त्रीसाठी दुसऱ्या स्त्रीचा अपमान का?'

Photo Credit; instagram

Arrow

ट्रोल्सवर ताशेरे ओढत निक्की म्हणाली, 'पॉर्न स्टार देखील मानवी स्तरावर आदरास पात्र असतो.'

Photo Credit; instagram

Arrow

निक्की तांबोळी बिग बॉस 14 आणि खतरों के खिलाडी 11 यांसारख्या रिअॅलिटी शोचा भाग आहे. ती अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही दिसली आहे.

फिट रहा, हिट रहा; वाढलेलं वजन 'या' योगासनांनी झटपट दूर करा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा