Photo Credit; instagram

Arrow

एका मुलीची आई... अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन बघून बसणार नाही विश्वास

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीला तुम्ही अनेक मालिकांमध्ये पाहिलं असेल. पण त्याआधी तिला कुठे पाहिलंय याचा अंदाज तुम्हाला आला नसेल.

Photo Credit; instagram

Arrow

कारण पूजाने स्वत:चं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं आहे. फोटो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Photo Credit; instagram

Arrow

पूजा बॅनर्जीने 2011 मध्ये MTV रोडीज सीझन 8 मधून इंडस्ट्रीत प्रवेश केला. तेव्हा ती फक्त 20 वर्षांची होती.

Photo Credit; instagram

Arrow

साधी दिसणारी पूजा आता खूपच ग्लॅमरस दिसते. रोडीजनंतर पूजा मालिकांकडे वळली.

Photo Credit; instagram

Arrow

2012 मध्ये ती एक दुसरेसे से करते हैं प्यार हम या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर पूजा कुमकुम भाग्य, कसौटी जिंदगी की, चंद्रकांता, नागार्जुन अशा अनेक टीव्ही शोमध्ये तिने काम केलं.

Photo Credit; instagram

Arrow

2017 मध्ये पूजा लग्न करून सेटल झाली. तिने भारतीय जलतरणपटू संदीप सेजवालशी लग्न केलं. ती स्वतःही राष्ट्रीय जलतरणपटू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर, 2022 तिच्या मुलीचा जन्म झाला. पण पूजाने कधीही कामातून ब्रेक घेतला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री नेहमी तिच्या पतीला श्रेय देत म्हणाली, 'माझा पती मला आणि माझ्या कामाला समजून घेतो. लग्नानंतरचे माझे आयुष्य पूर्वीसारखेच आहे.'

'अश्लीलता...', 'अडाणी राजकारणी' म्हणणाऱ्या काजोलला लालू प्रसादांचा थेट सवाल

पुढील वेब स्टोरी