Arrow

साउथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथची फॅन फॉलोइंग चांगली आहे.

Arrow

सामंथा एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर फिटनेस फ्रीक देखील आहे. अनेकदा तिला पाहून लोकांना वाटतं की समंथा इतकी फिट कशी राहते.

Arrow

समंथा रुथ तिच्या दिवसाची सुरुवात वर्कआउटने करणे पसंत करते. यातुन तिला पुरेशी ऊर्जा आणि स्टॅमिना मिळतो.

Arrow

सामंथाला वर्कआउट रुटीनमध्ये एरियल योगा करायलाही आवडतो.

Arrow

ती अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर एरियल योगाशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असते.

Arrow

समंथा तिच्या फिटनेससाठी डाएटशी कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. ती मुख्यतः वनस्पती आधारित आहार घेण्यास प्राधान्य देते.

Arrow

शरीराला विश्रांतीची गरज असते तेव्हा ती स्वतःला आराम मिळण्यासाठी ध्यानही करते.

Priyanka Chopra: 10 वर्षांनी लहान असलेल्या पतीसोबत प्रियांकाचा लिफ्टमध्येच रोमान्स…

पुढील वेब स्टोरी