Photo Credit; instagram

Arrow

बिकिनी नाही घातली अभिनेत्रीला.. आणखी काय-काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

शांतीप्रिया ही ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता तिने एक धक्कादायक खुलासा केला. मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं, 'तिच्या रंगामुळे तिला वीरता चित्रपटातून बाहेर पडावं लागलं. या चित्रपटात सनी देओलही होता.'

Photo Credit; instagram

Arrow

शांतीप्रिया म्हणाली, 'मी सनी देओलसोबत वीरता चित्रपट साइन केला होता. निर्मात्यांनी मला स्क्रिप्टचे वर्णनही सांगितले होते.'

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा आम्ही डान्स सिक्वेन्स शूट करण्यासाठी सेटवर गेलो तेव्हा त्याने माझ्याशी ज्युनियर डान्सर असल्यासारखी वागणूक झाली.' 

Photo Credit; instagram

Arrow

'जयाजीही सेटवर हजर होत्या. सेटवर काहीतरी घडतंय असं वाटायला लागलं. मला सांगितल्याप्रमाणे माझे पात्र शूट केले जात नव्हते. मग मी माझ्या सेक्रेटरीला फोन केला आणि सर्व सांगितलं.'

Photo Credit; instagram

Arrow

त्याने मला विचारलं, 'तुला काय वाटतं? मी म्हणाले की मी हे करावं असं मला वाटत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

शांती प्रिया म्हणाली, त्यावेळी ती लेखक सलीम अख्तर यांचा फूल और अंगार हा चित्रपटही करत होती. त्यावेळी तिला वीरता चित्रपट करण्यास नकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री म्हणाली, 'सलीम जी खूप पर्टिक्यूलर होते. त्याकाळी ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड म्हणून चित्रपट पाहिले जायचे.' 

Photo Credit; instagram

Arrow

'मी सर्व ए ग्रेड चित्रपटांमध्ये काम करत होते म्हणून ते मला म्हणाले, 'तू त्या चित्रपटात काम करू नकोस, कारण त्याचा माझ्या चित्रपटावरही परिणाम होईल. त्यानंतर मी वीरता चित्रपटाच्या निर्मात्याला फोन करून मला हा चित्रपट करायचा नाही असं सांगितले.'

Photo Credit; instagram

Arrow

'मग त्याने मला धमकावले आणि म्हणाला, 'आम्ही खूप काही शूट केलं आहे. आता त्याचं काय होईल? मी उत्तर दिलं की माझं पात्र मला सांगितलं गेलं नव्हतं. आजही मी त्या चित्रपटातील एका गाण्यात बसलेली दिसते.' 

Photo Credit; instagram

Arrow

'मी चित्रपट पाहिला नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या व्यक्तिरेखेचं ​​काय केलं हे मला माहीत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत शांतीप्रियाने असंही सांगितलं की, 'तिला तिच्या रंगामुळे अनेक वेळा चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आलं. एकदा तर बिकिनी घालण्यास नकार दिल्यानंतर तिला बाहेर काढलं.'

Nicknames of Indian Cities: भारतातील 'या' शहरांना आहेत खास टोपणनावं

पुढील वेब स्टोरी