Photo Credit; instagram
Arrow
शिवानी सुर्वे झाली ननावरेंची सून! कोण आहे तो मराठमोळा अभिनेता?
Photo Credit; instagram
Arrow
मराठी मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सौंदर्यवान अभिनेत्री शिवानी सुर्वे आता लग्नबंधनात अडकली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नुकताच तिचा शाही लग्न सोहळा पार पडला. याचे फोटो व्हिडीओही समोर आले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तिने अभिनेता अजिंक्य ननावरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चाहत्यांना ही गोड बातमी कळताच ते कपलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेता अजिंक्य ननावरे हा सध्या लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गुलाबी रंगाच्या साडीमध्ये शिवानी सुर्वे खूपच सुंदर दिसत आहे. तर, अजिंक्य ननावरे देखील मॅचिंग आउटफिटमध्ये हॅन्डसम दिसतोय.
Photo Credit; instagram
Arrow
ठाण्यातील ‘येऊर हिल्स’ या ठिकाणी शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा पार पडला.
Tripti Dimri च्या डाएट टिप्स; स्लिम-फिट बॉडीसह मिळवा कर्व्ही फिगर!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?