Photo Credit; instagram
Arrow
बॅकलेस ब्लाउज अन्...; अभिनेत्रीचे फोटो पाहून काळजालाच भिडतील!
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री श्रिया पिळगांवकर ओटीटी विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अनेक वेबसीरिजमध्ये उत्तम अभिनय कौशल्य दाखवून तिने चाहत्यांचे मनामनात पोहोचली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
श्रिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
वेगवेगळे फोटोशूट करणाऱ्या श्रियाने नुकतेच तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
श्रियाने नारंगी रंगाची साडी नेसली आहे. त्यावर तिने बॅकलेस ब्लाउज कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ग्लोईंग मेकअप करत, श्रियाने मिनिमल ज्वेलरी कॅरी केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
श्रियाचं हे हटके फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांनी तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
'या' IFS अधिकारीने केलंय सगळ्यांनाच घायाळ, जणू सौंदर्याची खाण!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!