Photo Credit; instagram
Arrow
Shweta Shinde: वयाच्या 44 व्या वर्षीही अभिनेत्री श्वेता घालतेय धिंगाणा, पाहा Photo
Photo Credit; instagram
Arrow
मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही घाघाडीवर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता शिंदे ही नेहमी आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
Arrow
वयाच्या ४४ व्या वर्षीही श्वेताचा हा जबरदस्त अंदाज चाहत्यांना प्रेमात पाडतो.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता ही निर्माती म्हणून खूप यशस्वी आहे. तिच्या अनेक मालिका या हीट राहिलेल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस अशा अनेक मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेताच्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते.
Belly Fat: तुमचं सुटलेलं पोट लपवा लेहेंग्यामध्ये, 5 भन्नाट टिप्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...