Photo Credit; instagram

Arrow

नेसून पैठणी जरतारी, दिसतेस सुंदर लय भारी; श्वेता शिंदेंचा मराठमोळा लुक!

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

आता नुकतेच तिने काही पोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तिच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेताने हिरव्या गार रंगाची पैठणी साडी नेसली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर श्वेताचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ती नेहमीच इंस्टाग्रामवर सक्रिय असते.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोत श्वेता खूपच सुंदर दिसतेय. चाहते तिचं खूप कौतुकही करत आहेत.

Liquor : मद्य विक्री दुकानाचं license कसं मिळवायचं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा