Photo Credit; योगेन शाहा

Arrow

सनी, मिया खलिफाने 'त्या' इंडस्ट्रीबद्दल सांगितलं सत्य, म्हणाल्या..

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सनी लिओनी अडल्ट सिनेमाची स्टार होती.  तिने त्या दिवसातील तिचे अनेक अनुभव सांगितले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सनीने मिया खलिफाचा अनुभवही सांगितला. मियाने इंडस्ट्रीमध्ये तीन महिने घालवले, पण या दिवसांत तिने 8.75 लाखांची कमाई केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

मिया म्हणाली होती की, 'तिला खूप कमी रक्कम देण्यात आलेली, परंतु निर्माते अजूनही त्या व्हिडिओंमधून लाखोंची कमाई करतात.'

Photo Credit; instagram

Arrow

यावर प्रतिक्रिया देताना सनी म्हणाली- 'मी या इंडस्ट्रीत बरीच वर्षे घालवली आहेत, पण मला असा कोणताही अनुभव आलेला नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्याशी कधी कोणी गैरवर्तन केले नाही. मी खूप छान लोकांसोबत काम केले आहे. मी नेहमीच माझे करार काळजीपूर्वक वाचत असे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी माझ्या कामाकडे फक्त बिझनेस म्हणून पाहायचे. म्हणूनच मला नेहमीच काहीतरी चांगलं मिळत होतं.'

Photo Credit; instagram

Arrow

'या उद्योगात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. पण माझा अनुभव सगळ्यांपेक्षा वेगळा होता. मला वाईट अनुभव आला नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

सनीने जिस्म-2 मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली. यावर बोलताना ती म्हणाली की, तेव्हा मला महेश भट्ट कोण आहेत हे माहित नव्हते.

Photo Credit; instagram

Arrow

सनीचा 'केनेडी' नुकताच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे.

Ananya Pandey : अनन्याची बिकिनीवर बीचवर मस्ती, युजर्संनी विचारला नको तो प्रश्न

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा