Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीचा MMS व्हिडीओ लीक, Ex बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप; का राहिली सतत वादात?

Photo Credit; instagram

Arrow

दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा आगामी चित्रपट वृषभाच्या (Vrushabha) घोषणेनंतर सध्या चर्चेत आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटातूल संजय कपूरची मुलगी शनाया कपूर डेब्यू करणार आहे. यासोबतच सलमा आगा यांची मुलगी झारा खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

झारा खानला अभिनयासोबतच गायनाचीही आवड आहे. कुसु कुसू, डान्स मेरी रानी, ​​आफत, द पंजाबन यांसारखी अनेक हिट गाणी तिने गायली.

Photo Credit; instagram

Arrow

झारा ही सलमा आगा यांची मुलगी आहे, जी दिल के अरमान गाण्यासाठी ओळखली जाते. तिच्याकडे जितके कौशल्य आहे तितकेच तिचे वादांशीही संबंध आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

झारा 2011 मध्ये अभिनेता रुसलान मुमताजसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यादरम्यान ती अनेकदा वादात सापडली.

Photo Credit; instagram

Arrow

झाराचा एक आक्षेपार्ह एमएमएस लीक झाला होता, ज्याचा तिने एक्स बॉयफ्रेंड रुसलानवर आरोप केला होता. ती म्हणाली होती, 'हे सर्व त्याने केले आहे, तो गे आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

यावरून बराच वाद झाला होता. सर्व आरोप फेटाळून लावत रुसलाननेही प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,'तो व्हिडीओ कोणीतरी YouTube वर अपलोड केला आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'हे सहज ओळखता येते. माझ्याकडे दुसरीही कामं आहेत. मी त्या क्लिपमध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी नाही आणि मी गे आहे की नाही याने काय फरक पडतो?'

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर झाराने म्यूझिशियन सचिन गुप्तासोबत लग्न केले. पण वर्षभरातच घटस्फोटही झाला आणि ती दुबईला शिफ्ट झाली. तिने नील नितीन मुकेशलाही डेट केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिला अनेकदा सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्याही आल्या आहेत. याबाबत झाराने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

वृषभामध्ये सारा वॉरियर प्रिन्सेसच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात मोहनलाल व्यतिरिक्त रोशन मेका आणि शनाया कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

Kajol च नाही, तर करीना कपूर-ऐश्वर्या रॉयलाही 'त्या' सीनसाठी...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा