Arrow
पिझ्झा, बर्गर खाऊनही आहे स्लीम फीट, आदिपुरुषमधील अभिनेत्री काय करते?
Arrow
आदिपुरुष सिनेमात सीतेच पात्र रंगवणारी कृति सेनन तिच्या अभिनयासह फिटनेससाठी ही ओळखली जाते.
Arrow
कृति सेनन तिचा टोन्ड फिगर कायम राखण्यासाठी खूप वर्कआऊट करते आणि डाएटवरही विशेष लक्ष देते.
Arrow
कृति जीममधील वर्कआऊटचे अनेक व्हिडिओ फॅन्ससाठी शेअर करत असते.
Arrow
कृति योग, पिलेट्स आणि वेट ट्रेनिंग सारखे अनेक एक्सरसाईज करून स्वत:ला फिट ठेवते.
Arrow
मी सहसा डाएट करत नाही, पण सर्व काही संतुलितपणे खाते,असे कृति एका मुलाखतीत म्हणाली होती.
Arrow
माझा डाएट बदलत असतो. कधी सकाळी तूप मिसळून ब्लॅक कॉफी घेते, तर कधी अंडी, ब्राउन ब्रेड, ज्यूस आणि प्रोटीन शेक घेते.
Arrow
डाएटमध्ये हाय प्रोटीन, गुड फॅट्स आणि किमान कर्बोदकांचा समावेश असेल यावर कृति विशेष लक्ष ठेवते.
Arrow
कृति सेननला राजमा चावल, चिकन करी, मटण करी आणि मासे खायला खूप आवडतात.
Arrow
तसेच कृतिला चाट खायला आवडतो. यासह बर्गर, पिज्जा, चॉकलेट्स, काजू आणि बेसन बर्फी खाते.
प्रभास ते सैफ अली खान पर्यंत...'आदिपुरुष'साठी घेतले 'इतके' मानधन
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?