Photo Credit INSTAGRAM

Arrow

रेड लाईट एरिया, सेक्स वर्कर... 'त्या' जाहिरातीवरून संतापले लोक?

Arrow

फॅशन डिझायनर करण तोरनीने अलीकडेच त्यांच्या कपड्यांचे नवीन कलेक्शन लाँच केले आहे. ज्याचे अ‍ॅड कॅम्पेन 'चांदनी राते' प्रसिद्धीच्या झोतात आहे.

Arrow

करण तोरानीने आपल्या या जाहिरातीसाठी (अ‍ॅड कॅम्पेन) सेक्स वर्करच्या जीवनावर आधारीत असलेली थीम निवडली.

Arrow

या अ‍ॅड कॅम्पेनमध्ये 'द सुटेबल बॉय' मधील अभिनेत्री तान्या मानिकतला आहे जी सेक्स वर्कर बनली आहे.

Arrow

याशिवाय जाहिरातीमधील (अ‍ॅड कॅम्पेन)अनेक मॉडेल्स सेक्स वर्करच्या भूमिकेत करण तोरनीने डिझाइन केलेले कपडे प्रदर्शित करत आहेत.

Arrow

या जाहिरातीचे शुटिंग दिल्लीत झाले आहे, ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ तोरनीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Arrow

पण, या अ‍ॅड कॅम्पेनमुळे करण तोरनीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

Arrow

लोकांनी त्याच्यावर आरोप केले की, त्याने या अ‍ॅड कॅम्पेनद्वारे सेक्स वर्करच्या व्यवसायाला ग्लॅमराइज करण्याचा प्रयत्न केला.

Arrow

एका युजरने सोशल मीडियावर लिहिले, 'श्रीमंत लोक सेक्स वर्कर्सचे आयुष्य सुंदर आणि ग्लॅमरस बनवून कपडे विकत आहेत, तर खऱ्या आयुष्यात तुमच्यापैकी एकही त्यांना माणसासारखी वागणूक देत नाही.'

6 वर्षांच्या मुलीची आई असलेल्या 47 वर्षीय अभिनेत्रीने केले गुपचूप लग्न

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा