Photo Credit; Bharat joshi

Arrow

लग्नाच्या 12 वर्षानंतर बायकोला घेऊन दिला मोबाइल, अन् नको ते घडलं

Photo Credit; प्रातिनिधिक फोटो

Arrow

राजस्थानमधील पाली येथील एक महिला पती आणि तीन मुलींना सोडून प्रियकरासह पळून गेली आहे.

Photo Credit; Chandradeep kumar

Arrow

खरं, लग्नाच्या 12 वर्षानंतर महिलेला तिच्या पतीने मोबाइल भेट दिला होता.

Photo Credit; Bharat JOshi

Arrow

यानंतर तिने तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करायला सुरुवात केली.

PHOTO CREDIT: प्रातिनिधिक फोटो

Arrow

यानंतर तिने तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करायला सुरुवात केली.

PHOTO CREDIT: प्रातिनिधिक फोटो

Arrow

14 एप्रिल रोजी ही महिला पती आणि 3 मुलींना सोडून घरातून पळून गेली.

PHOTO CREDIT: प्रातिनिधिक फोटो

Arrow

पोलिसांना ती महिला चेन्नईत सापडली, मात्र खूप समजावूनही तिने आपण प्रियकरासोबतच राहणार असल्याचं पोलिसांना सांगितलं.

PHOTO CREDIT: प्रातिनिधिक फोटो

Arrow

ती म्हणाली- 'मी माझे आयुष्य माझ्या प्रियकरासोबत घालवीन, तीनही मुलींना त्यांच्या वडिलांनी सांभाळावं.'

'मी 249 किलोंची आहे... आणि मला माझ्यावर गर्व आहे', 'ही' महिला असं का म्हणाली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा