Photo Credit; instagram
Arrow
Ashish Vidyarthi : 60 वर्षीय अभिनेत्याचं दुसरं लग्न! एक्स पत्नी म्हणाली..
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडचा आवडता खलनायक आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी लग्न केलं. रुपाली बरुआ असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आशिषने त्यांची पहिली पत्नी राजोश्री उर्फ पिलू विद्यार्थी यांच्याकडून घटस्फोट घेतला आहे. हा दोघांनी मिळून निर्णय घेतला होता.
Photo Credit; instagram
Arrow
अलीकडेच एका मुलाखतीत राजोश्री यांनी आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल त्यांचाही आनंद असल्याचे व्यक्त केले.
Photo Credit; instagram
Arrow
राजोश्री म्हणाल्या, 'मी या क्षणी दुसरा काही विचार करत नाही. मी तीच व्यक्ती राहीन जी आशिषसोबत पूर्वी होती.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी माझे आडनाव बदलणार नाही. ही वेळेची बाब आहे, जर मला ते बदलावेसे वाटले तर कदाचित मी ते बदलेन. पण सध्या मी काही विचार करत नाही आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी माझं आडनाव का बदलू. आशिषने दुसरं लग्न केलं असेल तर तो त्याचा निर्णय आहे. माझं आडनाव बदलून मला इथे काहीही सिद्ध करायचं नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'याच्याशी आडनावाचा काय संबंध? हे फक्त नाव आहे. मी विद्यार्थीच राहणार. मी दुसरे काही होणार नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
राजोश्री उर्फ पिलू या बंगाली सुपरस्टार शकुंतला बरुआ यांची मुलगी आहे. त्यांनी 'अ वेडिंग स्टोरी' आणि 'गिल्टी माइंड्स'मध्ये काम केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लवकरच राजोश्री 'वो लड़की है कहां'मध्ये दिसणार आहेत.
ना ट्रीटमेंट, ना व्यायाम... वजन घटवण्यासाठी 'या' गोष्टी करा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!
'नाईलाजाने दिला Kissing सीन', अभिनेत्री म्हणाली...