Breakup झालं? एकटेपणा आणि तणाव असा करा दूर

Photo Credit facebook

Arrow

तुम्ही रिलेशनमध्ये असता त्यावेळी सर्व मनासारखं सुरू असतं, मात्र ब्रेकअपनंतर टोकाची परिस्थिती तयार होते.

Photo Credit facebook

Arrow

ब्रेकअपनंतर, स्ट्रेस येतो. हे सर्व दुःख कमी करण्यासाठी काही टीप्सही आहेत.

Photo Credit facebook

Arrow

जर तुम्ही विद्यार्थी आहात तर, करिअर बनवण्याकडे विशेष लक्ष द्या.

Photo Credit facebook

Arrow

ब्रेकअपसाठी स्वत:ला किंवा एक्सला दोष देणं बंद करा.

Photo Credit facebook

Arrow

आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सर्व गोष्टी शेअर करतो. या देखील गोष्टी शेअर करून आपण मन मोकळं करा.

Photo Credit facebook

Arrow

तसंच, ब्रेकअपनंतर एक्सला दोष देणं बंद करा.

Photo Credit facebook

Arrow

ब्रेकअपनंतर, हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे की, आपल्या आयुष्यातील तो विषय संपलेला आहे.   

Photo Credit facebook

Arrow

पुस्तकांचं वाचन सुरू करा. ते नेहमी चांगले सोबती असतात.

Photo Credit facebook

Arrow