Photo Credit; instagram
Arrow
Naveen Ul Haq : आपयपीएलमध्ये कोहलीशी भिडल्यानंतर नवीननेही असं सुनावलं...
Photo Credit; instagram
Arrow
आयपीएलमध्ये सोमवारी (1 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपरजायंट्सचा 18 धावांनी पराभव केला.
Photo Credit; instagram
Arrow
या सामन्यात अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हक आणि विराट कोहली या दोन खेळाडूंमध्ये वाद झाला.
Photo Credit; instagram
Arrow
या वादानंतर नवीन एका सहकाऱ्याला म्हणाला, 'मी कोणाचीही शिवीगाळ ऐकण्यासाठी आलो नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी इथे आयपीएल खेळण्यासाठी आलो आहे, कोणाच्याही शिव्या ऐकण्यासाठी नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
तसेच, नवीनने त्याच्या इंस्टा स्टोरीवर लिहिले, 'ज्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र आहात ती तुम्हाला मिळतेच आणि असेच व्हायला हवे.'
Photo Credit; instagram
Arrow
23 वर्षीय नवीनचा 2020 च्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये माजी दिग्गज शाहिद आफ्रिदीशीही वाद झाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
नवीन प्रथमच आयपीएल खेळत आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
वेगवान गोलंदाज नवीनने या आयपीएल हंगामात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत.
शरीरातील युरिक अॅसिडचे अति प्रमाण, किडनीवर होऊ शकतात गंभीर परिणाम... 'या' गोष्टी टाळा!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा